Cyber Awareness Campaign
Pratibha College : प्रतिभा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अग्निशामक दलात राबविली सायबर जनजागृती मोहीम
Team My pune city – सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे ( Pratibha College)आजच्या घडीला सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ...