Cultural Affairs Minister Adv. Ashish Shelar
Ashish Shelar: सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
Team My pune city –राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव(Ashish Shelar) म्हणून साजरा करण्याचा राज्यशासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी ...