complete ten-day ban
Liquor sale : गणेशोत्सव काळातील मद्यविक्रीवरील संपूर्ण दहा दिवसांची बंदी नाही – उच्च न्यायालय,जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश जारी
Team My Pune City- गणेशोत्सव काळात पुणे शहराच्या मध्यवस्तीतील (Liquor sale) मद्य विक्री दुकाने सलग दहा दिवस बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने ...