complaint filed at Bharati University Police Station
Pune:मेहुणीशी संबंध ठेवू नको म्हणून सांगितल्याच्या रागातून मांगडेवाडीत तरुणाचा खून
Team MyPuneCity –मेहुणीशी संबंध ठेवू नको अशी सूचना केल्यामुळे संतप्त झालेल्या एका तरुणाने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका ४६ वर्षीय व्यक्तीचा लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने ...