Citizens Aggressive
Pune: बकोरी रोडच्या दुरुस्तीबाबत नागरिक आक्रमक, रस्त्यावर मांडला ठिय्या आंदोलन
Team My Pune City -वाघोली-बकोरी रोडची पावसामुळे दुरावस्था (Pune)झाली आहे. गेल्या 13 वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली असून याठिकाणी खड्डे पडले आहेत. या रोडच्या ...