cheers for Bharat Mata
Pimpri:”भारत माता की जय” “इन्कलाब जिंदाबाद ” अशा घोषणांनी भारतमातेचा जयजयकार करत ९ ऑगस्ट क्रांती दिन शहरात संपन्न….
महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त चिंचवड येथील हुतात्मा चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास, चिंचवड स्टेशन येथे थोर क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे (Pimpri)आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या ...