Chakan traffic jam
Chakan : चाकणची वाहतूक कोंडी; प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक
चाकणकरांचा अधिकाऱ्यांच्या समोर समस्यांचा पाढा Team MyPuneCity – चाकण औद्योगिक भागात राष्ट्रीय महामार्गांवर वाहतूक कोंडीचे चित्र दररोज हमखास पहावयास मिळत ( Chakan ) आहे. ...