celebrated Raksha Bandhan with enthusiasm in the office
Amit Gorkhe: आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मानले आभार
Team Pune City –रक्षाबंधनाचा पवित्र सण पिंपरी मतदारसंघात (Amit Gorkhe)मोठ्या उत्साहात साजरा झाला. पिंपरी-चिंचवडच्या महिलांनी आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना राखी बांधली. ...