Bomb threat via email
Pune Airport: पुणे विमानतळावर ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे उघड
Team My Pune City – पुणे विमानतळावर मंगळवारी (Pune Airport)(दि.23 सप्टेंबर) रात्री ई-मेलद्वारे आलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली. चेन्नईहून येणाऱ्या एका ...