bogus call center
Kharadi Crime News: खराडीत अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर पुणे पोलिसांचा छापा; पाच जण अटकेत, १३.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त
Team MyPuneCity -अमेरिकेतील नागरिकांना “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवून त्यांच्याकडून यु.एस. डॉलर्समध्ये कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई ...