Birth Anniversary Festival Committee
Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ६ दिवस साजरी होणार; ३१ मे रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन
Team MyPuneCity – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Pimpri Chinchwad) यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने ६ दिवसांचा ...