bike falls
Accident : नवले पुलाजवळ दुचाकी घसरून ज्येष्ठाचा मृत्यू; पादचारी जखमी
Team My Pune City — मुंबई-बंगळुरू बाह्यवळण ( Navale Bridge Accident )मार्गावरील नवले पुलाजवळ गुरुवारी सकाळी घडलेल्या दुचाकी अपघातात एका ज्येष्ठ दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला ...