Bhosari Accident
Bhosari Accident : टेम्पो पलटून लोखंडी जॉब पडले दुचाकीस्वारावर ; दुचाकीस्वार गंभीर जखमी
Team My pune city – भोसरीतील छावा चौकातील ( Bhosari Accident) उड्डाणपुलावर टेम्पो पलटला. या अपघातात टेम्पोतील लोखंडी जॉब खाली जात असलेल्या दुचाकीस्वारावर पडले. ...