Bhimashankar area
Bhimashankar: भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस ;नदी नाल्यांना पूर
Team MyPuneCity- मान्सून यंदा तब्बल १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे मे महिन्यातच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्याच्या भीमाशंकर परिसरात ...