Apara Ekadashi
Alandi Ekadashi: पावसाच्या सरीतही हरिनामाचा गजर; अपरा एकादशी निमित्त आळंदीत भक्तीमय वातावरण
Team MyPuneCity – अपरा एकादशीच्या निमित्ताने आज आळंदी नगरीत (Alandi Ekadashi) भक्तिभावाने भारलेले वातावरण पाहायला मिळाले. पहाटेपासूनच पावसाच्या हलक्याशा सरी सुरू असतानाही भाविकांचा उत्साह ...