"Alekhya" painting exhibition
Pune: कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती आणि १०० वर्षांपूर्वीच्या महाकुंभाचे वैभव
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) आयोजित सहा दिवसीय “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे बालगंधर्व कलादालन येथे उद्घाटन Team My Pune City –दक्षिण ...