Alandi : आळंदी मधील मरकळ रस्ता विभाग परिसरात गढूळ पाणीपुरवठा
Alandi : आळंदीमधील मरकळ रस्ता विभाग परिसरात गढूळ पाणीपुरवठा
Team My pune city – आळंदी शहरात (Alandi) आज काही भागात गढूळ पाण्याचा पाणी पुरवठा झाला.गढूळ पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली ...