accident in Chinchwad
Chinchwad: विसर्जन मिरवणुकी दरम्यान चिंचवड मध्ये अपघात, दोघेजण गंभीर जखमी
Team My Pune City – गणेश विसर्जन मिरवणूक सुरू(Chinchwad) असताना डीजे विजेच्या खांबाला धडकला. त्यामुळे विजेच्या तारा तुटल्या आणि मिरवणुकीतील दोन कार्यकर्त्यांच्या अंगावर पडल्या. ...