600 to 700 tons of chicken sold
Pune : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 700 टन चिकन तर अडीच ते तीन हजार शेळ्या-मेंढ्यांची विक्री
Team My Pune City – चिकनला चांगली मागणी राहिली, (Pune ) पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बुधवारी 600 ते 700 टन चिकनची विक्री झाली. ...