4 September
PMC : पुणे महापालिका प्रारूप प्रभाग रचना जाहीर, 41 प्रभागांतून होणार 165 नगरसेवकांची निवड, 4 सप्टेंबर पर्यंत देता येणार सूचना व हरकती
Team My Pune City – तीन वर्षे रखडलेली पुणे महापालिकेची ( PMC) निवडणूक प्रक्रिया अखेर गतीमान झाली असून, महापालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर ...