232 mm of rain recorded
Rain in Lonavala : लोणावळ्यात रविवारी ढगफुटीचा कहर; शहरात २४ तासांत २३२ मिमी पावसाची नोंद, काही घरात पाणी शिरले
Team MyPuneCity – पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात (Rain in Lonavala) रविवारी पावसाने अक्षरशः कहर केला. अवघ्या २४ तासांत तब्बल २३२ मिमी (९.१७ इंच) ...