10 th And 12 th Exam 2025
10 th And 12 th Exam 2025 : इयत्ता दहावी (SSC) आणि बारावी (HSC) विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; उत्तीर्णतेसाठी लागणाऱ्या किमान गुणांची अट सुलभ केल्याने हजारो विद्यार्थ्यांना दिलासा
Team My Pune City – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अखेर 2025 च्या दहावी ( 10 th And 12 th ...








