२२०० गणेश मूर्तींचे संकलन
Alandi : इंद्रायणी नदीच्या पावित्र्यासाठी राहुल चव्हाण यांचा यशस्वी उपक्रम;चव्हाण यांच्या उपक्रमातून २२०० गणेश मूर्तींचे संकलन
Team My Pune City – इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपण्यासाठी (Alandi) आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेला ...