सोसायटी आणि रस्त्यांवर पाणी साचले
Pune Rain : पुण्यात नद्यांचे नैसर्गिक प्रवाह रोखल्यामुळे सोसायटी आणि रस्त्यांवर पाणी साचले
Team My Pune City – पुण्यात ( Pune Rain) सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात जलसंचय झाला आहे. खास करून शहरातील नैसर्गिक जलमार्ग ...