सराफी पेढीतून 5.22 लाखांच्या दागिन्यांची चोरी
Pune Crime News : बुरखाधारी महिलांकडून सराफी पेढीतून 5.22 लाखांच्या दागिन्यांची चोरी
Team MyPuneCity – कोंढव्यात दोन बुरखाधारी महिलांनी सराफाच्या ( Pune Crime News ) दुकानात खरेदीच्या बहाण्याने प्रवेश केला आणि कर्मचाऱ्याला गुंतवून ठेवून 5.22 लाखांच्या ...