संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा
Alandi : माऊलीं प्रस्थान सोहळ्यास सुरुवात
Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा (Alandi)आज दि.19 रोजी पार पडत आहे. यानिमित्ताने लाखो वारकरी भाविकांचे आळंदीमध्ये आगमन झाले ...