शाळेचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित गोरखे
Novel International School: नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेचा दहावीचा निकाल १००% – गुणवत्तेचा नवा टप्पा!
Team MyPuneCity –नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत १००% निकालाची उज्ज्वल कामगिरी करत शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. यावर्षी शाळेचे एकूण ...