शमा भाटे
Pune : कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा – शमा भाटे
Team MyPuneCity – कलाकाराने कलेतून आनंद घेणे ( Pune) महत्त्वाचे आहे. प्रत्येक कलाकाराला समान संधी उपलब्ध होऊ शकत नाही, अशा परिस्थितीत कलाकाराने कलेला पूरक रंगभूषा, वेशभूषा, तांत्रिक बाबी, रंगमंच ...