शक्तीस्थळांचे दर्शन
PMPML : नवरात्रोत्सवात पीएमपीएमएलची विशेष पर्यटन बससेवा, पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील शक्तीस्थळांचे घडवणार दर्शन
Team My Pune City : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर( PMPML) पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) भाविक-भक्त व पर्यटकांसाठी विशेष पर्यटन बससेवा सुरू केली आहे. पुणे, ...