वृद्ध चोरट्याला अटक
Bibwewadi Crime News : बिबवेवाडीतील वृद्ध चोरट्याला अटक ; घरातून रिव्हॉल्वर, दहा काडतुसे आणि ३० चाव्या जप्त
Team My Pune City – लोणी काळभोर परिसरातून ( Bibwewadi Crime News) चोरी गेलेली दुचाकी बिबवेवाडी परिसरात सापडताच पोलिसांनी एका वृद्ध चोरट्याला गजाआड केले ...








