विशेष उपक्रम
PCMC School : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विशेष उपक्रमामुळे बालवाडीतील सहा हजारापेक्षा जास्त बालकांना झाला फायदा
वर्गखोल्या अधिक आकर्षक आणि सर्वसमावेशक बनल्याने मुलभूत शिक्षणात दिसतेय २० टक्क्यांहून अधिक प्रगती Team My pune city – पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC School) विशेष ...