वडगाव मावळ
Vadgaon Mavalअवकाळी पावसाने खाचरं भरली; आता भाताची रोपे कशी तयार करायची; मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची वाढली चिंता !
Team MyPuneCity – मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने मावळ तालुक्याला झोडपून काढले असून खरीप भात पिकाच्या तयारीच्या कामाला खीळ बसलेली आहे. शेतकऱ्यांसमोर भात रोपे कशी तयार करायची ...