लोणावळा दौरा
MLA Sunil Shelke : आमदार सुनील शेळके यांचा लोणावळा दौरा; विविध विकास प्रकल्पांचा घेतला आढावा
Team MyPuneCity – लोणावळा शहरातील विविध महत्त्वपूर्ण ( MLA Sunil Shelke)विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत आमदार सुनील शेळके यांनी आज लोणावळ्यात आढावा बैठक घेतली. ...