लोकनृत्य व मराठी गीतांचा ऐतिहासिक सोहळा…
Anna Bhau Sathe : साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वात रंगला दिंडी, लोकनृत्य व मराठी गीतांचा ऐतिहासिक सोहळा
Team My pune city – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे ( Anna Bhau Sathe)आयोजन करण्यात आले आहे. ...