राष्ट्रपती
PMC : राष्ट्रपतींकडून जाहीर केल्या जाणाऱ्या ‘गुणोल्लेख अग्निशमन सेवा पदका’चे पुणे महापालिकेचे चार अग्निशमन अधिकारी ठरले मानकरी
Team My Pune City – पुणे स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतींकडून ( PMC) जाहीर करण्यात आलेल्या “गुणोल्लेख अग्निशमन सेवा पदक” पुरस्कारासाठी पुणे महापालिका अग्निशमन दलातील चार ...