रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास
Pune Metro : बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास
गणेशोत्सवात मेट्रो पहाटेपर्यंत राहणार सुरू Team My pune city – गणेशोत्सवानिमित्त पुणे मेट्रोने ( Pune Metro ) प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. ...