मे अखेरीस अधिकारी व कर्मचारी असे एकूण ८८ जण सेवानिवृत्त
PCMC : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतून मे अखेरीस अधिकारी व कर्मचारी असे एकूण ८८ जण सेवानिवृत्त
महापालिका सेवेतून एक सह आयुक्त, आठ मुख्याध्यापक, दोन सह शहर अभियंता, एक सहाय्यक आयुक्त,चार सिस्टर इनचार्ज, एक कार्यकारी अभियंता, एक प्रशासन अधिकारी, तीन कार्यालय ...