मेट्रो लाईन
Pune Metro : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो लाईन टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची आयटी कर्मचाऱ्यांची मागणी
Team My Pune City – पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी पुणे मेट्रोची ( Pune Metro) तिसरी लाईन (शिवाजीनगर ते हिंजवडी) हळूहळू पूर्णत्वाकडे जात आहे. ...