महिला अधिकाऱ्याला दमदाटी
Devendra Fadnavis : महिला अधिकाऱ्यास दमदाटी प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्ट भूमिका : ‘आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, कारवाई होणारच!’
Team MyPuneCity – पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी भाजप कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम यांच्यावर वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणावर आता ...