महामोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Thergaon News : थेरगावमध्ये कडकडीत बंद; महामोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी
Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोड आरक्षणामुळे निर्माण झालेल्या नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक आज थेरगावमध्ये झाला. थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या ...