मध्यरात्री 20 गाड्यांची गुंडाकडून तोडफोड
Car vandalism : धनकवडी परिसरात मध्यरात्री 20 गाड्यांची गुंडाकडून तोडफोड
Team My Pune City – धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री गोंधळाची आणि दहशतीची घटना घडली ( Car vandalism ) आहे. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि ...