भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्प
Metro : भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्पाला वेग ;आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने गती
Team My Pune City – पिंपरी-चिंचवड शहर व चाकण औद्योगिक ( Metro) पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जाणारा भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्ग आता प्रत्यक्षात वेगाने ...