फुकट्याकडून केला 12 लाखांचा दंड वसुल
PMPML : पीएमपीएमएलने दोन महिन्यात फुकट्याकडून केला 12 लाखांचा दंड वसुल
Team My Pune City – पुणे – पिंपरी-चिंचवड महानगर प्रदेश परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)ने मे व जून २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत शिस्तबद्ध आणि सुरक्षित ...