पुण्यातील तीन जणांची निवड
NIPM : एनआयपीएमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पुण्यातील तीन जणांची निवड
Team My Pune City – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या ( NIPM) राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये पुण्यातील तीन जणांची निवड झाली आहे. या निवडणुकीत पी.आर. बसवराजु यांच्या नेतृत्वातील पॅनलने ( NIPM) घवघवीत यश मिळवून ...