पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
PMPML Fare Hike : पीएमपीएमएल भाडेवाढीला सर्वपक्षीय विरोध, सत्ताधाऱ्यांचा बचावात्मक पवित्रा व विरोधक आक्रमक
Team MyPuneCity – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील लाखो प्रवाशांना धक्का देणारी पीएमपीएमएलच्या भाडेवाढीची (PMPML Fare Hike) घोषणा आता मोठ्या वादात अडकली आहे. १ जूनपासून ...