पीसीईटी
PCET : पीसीईटीच्यावतीने ‘दहावी नंतरची शाखा निवड’ या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप
Team MyPuneCity – करियर कोणत्या क्षेत्रात करायचे ( PCET) याविषयी विद्यार्थ्यांबरोबर पालकांमध्ये देखील जागरूकता होणे आवश्यक आहे. यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट विद्यार्थी व ...