पिंपरी-चिंचवड पूरस्थिती
Pimpri Flood : मुसळधार पावसाने पिंपरी-चिंचवड जलमय : शेकडो नागरिकांचे स्थलांतर, प्रशासन अलर्ट
Team MyPuneCity : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. पवना धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पवना ...