पाणीपुरवठा राहणार बंद
PCMC : गुरुवारी पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
Team MyPuneCity – देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवार (दि.१२ जून) रोजी बंद राहणार आहे. तसेच दुस-या दिवशी शुक्रवार (दि.१३ जून) रोजी ...