पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण
Bhide Bridge : भिडे पूल १५ नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला; पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण
Team My Pune City – डेक्कन जिमखाना ते पेठ भाग( Bhide Bridge) जोडणाऱ्या भिडे पुलावर उभारण्यात येणाऱ्या उन्नत पादचारी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण ...








