पंढरपूर वारी
PCMC : पंढरपूर वारीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाचे ७ सदस्यीय प्रशिक्षित पथक, फायर टेंडर, बचाव साहित्यासह २४ तास तत्पर सेवेस सज्ज
आपत्कालीन परिस्थितीत ७७५७९६६०४ वर संपर्क साधण्याचे आवाहन Team MyPuneCity – महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक (PCMC ) परंपरेचे प्रतीक असलेला आणि लाखो वारकऱ्यांची श्रद्धास्थान असलेला संत ...